इंग्लिश न येणाऱ्या girlfriend ल जेव्हा इंग्लिश लेटर मिळत तेव्हा काय अवस्था होते ते पहा या कॉमेडी विडिओतुन. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सादर झालेलं स्किट. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale. Footage courtesy- Sony marathi.